

Ganesh Utsav 2026 Across India: State-Wise Rituals & Traditions
esakal
Ganesh Utsav Traditions Across India: गणेशोत्सव हा संपूर्ण भारतात अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. जरी हा उत्सव देशभरात साजरा होत असला, तरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये याचा कालावधी, पूजा-पद्धत आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये मोठे वैविध्य पाहायला मिळते. कुठे भव्य सार्वजनिक पंडाल सजवले जातात, तर कुठे घराघरांमध्ये बाप्पाची स्थापना केली जाते. चला तर मग जाणून घेऊया भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण कसा साजरा केला जातो.