Ganeshotsav 2026: मखर सजावट, मोदक रेसिपी, आमंत्रण पत्रिका ते गर्दीचे व्यवस्थापन! गणेशोत्सवात 'AI'ची कशी घ्याल मदत?

Top 5 Ways AI is Used in Ganesh Festival: यंदा बाप्पाच्या उत्सवात AI चा ट्रेंड! भन्नाट AI आयडियाज वापरुन कसा साजरा कराल गणेशोत्सव?..जाणून घ्या एका क्लिकवर...
From AI Invitations to Smart Crowd Control: Top 5 Ways AI is Used in Ganesh Festival

From AI Invitations to Smart Crowd Control: Top 5 Ways AI is Used in Ganesh Festival

esakal 

Updated on

Ganesh Chaturthi with Smart Technology: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी राज्यभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे. पण, यंदाच्या गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात झालेला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव! घराघरातील बाप्पाच्या आगमनापासून ते मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत सर्वच ठिकाणी एआयचा वापर केला जात आहे.

उत्सव अधिक सुरक्षित, सोपा, शिस्तबद्ध आणि डिजिटल बनवण्यासाठी नागरिक व मंडळे एआय टूल्सची मदत घेत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही एआयचा कसा कल्पक वापर करू शकता, याच्या ५ सोप्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com