

Ganpati Atharvashirsha & Stotra
sakal
गणेशोत्सवात बाप्पाची आरती, पूजा आणि नैवेद्यासोबत गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचे पठण करण्याला विशेष महत्त्व आहे. सकाळच्या शांत वातावरणात अथर्वशीर्षाचा मंत्रोच्चार आणि त्यानंतर गणपती स्तोत्राचे पठण केल्याने घरातील वातावरण भक्तिमय होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तुम्हालाही बाप्पाची मनोभावे उपासना करायची असेल, तर येथे जाणून घ्या गणपती अथर्वशीर्ष आणि स्तोत्राचे संपूर्ण पठण.