Ganpati Stotra: विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणारे गणपती अथर्वशीर्ष अन् गणपतीस्तोत्र एकाच क्लिकवर

Ganpati Stotra & Atharvashirsha: गणपती अथर्वशीर्ष आणि स्तोत्राचा जप हा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, स्मरणशक्ती व यश मिळवून देणारा खरा वरदान आहे.
Ganpati Stotra & Atharvashirsha
Ganpati Stotra & Atharvashirshasakal
Updated on

श्री गणेश उपासक या अथर्वशीर्षाचे रोज 21 पाठ करतात.

"ॐ नमस्तेपासून वरदमूर्तये नमः' येथपर्यंत एक पाठ होतो. पुढची फलश्रुती फक्त एकदा वाचावी. श्रीगणेश अथर्वशीर्ष म्हणताना श्रीगणेशमूर्तीवर अभिषेक चालू ठेवावा. विशेष संकटकालात दहा दिवसांत संकल्पयुक्त एक हजार पाठ पूर्ण करावेत. त्याचे पाठ विद्यार्थ्यांनी रोज केल्यास त्यांच्या स्मरणशक्तीत व बुद्धिमत्तेत विलक्षण वाढ होते, असा अनुभव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com