Gauri Avahan 2026: गौरी आवाहनापासून विसर्जनापर्यंत; जाणून घ्या तीन दिवसांचे शुभ मुहूर्त, नैवेद्य अन् संपूर्ण पूजाविधी!

Gauri Avahan Pujan Visarjan at Home: भाद्रपद शुद्ध अष्टमीला रंगणार ज्येष्ठा-कनिष्ठा गौरीचा उत्सव; आवाहन, पूजन आणि विसर्जनाचे तिन्ही दिवस, नैवेद्य अन् पौराणिक कथेचे सविस्तर विश्लेषण...
Gauri Avahan Pujan 2026: Dates, Auspicious Muhurat, and Complete Puja Vidhi

Gauri Avahan Pujan 2026: Dates, Auspicious Muhurat, and Complete Puja Vidhi

esakal 

Updated on

Gauri Ganpati 2026: गणेशोत्सवाच्या आनंदात भर घालण्यासाठी भाद्रपद महिन्यात बाप्पाच्या पाठोपाठ पाहुणचाराला ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी आणि त्यांची बाळे येतात. भाद्रपद शुद्ध अष्टमीला धनधान्य आणि ऐश्वर्याची देवता मानल्या जाणाऱ्या गौरीचा (महालक्ष्मी) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा १७ सप्टेंबर २०२६ पासून या तीन दिवसीय उत्सवाला सुरुवात होत आहे.

प्रत्येक प्रांतानुसार आणि कुलपरंपरेनुसार गौरी आवाहनाची पद्धत वेगवेगळी असली, तरी सर्वसाधारणपणे हा उत्सव तीन टप्प्यांत साजरा होतो. याबाबतची संपूर्ण आणि शास्त्रशुद्ध माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com