Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Invite Lord Krishna’s Blessings: गोकुळाष्टमीच्या निमित्ताने या ५ पवित्र वस्तू घरात आणल्यास वास्तूदोष दूर होऊन लाभेल कृष्णकृपा! कुटुंबावर होईल धनवर्षाव अन् नांदेल सुख-समृद्धी...
Gokulashtami 2026 auspicious things to bring home

Gokulashtami 2026 Vastu Tips: 5 Auspicious Items to Bring Home for Good Luck

esakal 

Updated on

Janmashtami 2026 Vastu Tips: हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण (काही पंचांगांनुसार भाद्रपद) महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव अर्थात 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते. यावर्षी शुक्रवारी, ४ सप्टेंबर २०२६ रोजी गोकुळाष्टमीचा हा पवित्र सण साजरा होणार आहे.

धार्मिक मान्यतेनुसार आणि वास्तूशास्त्रानुसार, जन्माष्टमीच्या मंगल पर्वापूर्वी घरात काही अत्यंत पवित्र आणि शुभ वस्तू आणल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. या वस्तूंचा थेट संबंध भगवान श्रीकृष्ण, श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्याशी मानला जातो. जन्माष्टमीपूर्वी घरात नक्की कोणत्या ५ वस्तू आणाव्यात आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व काय, याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com