

mistakes to avoid while decorating gudi
Sakal
Which Colour of Saree is Considered Best to Drape to Gudi: गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला आणि अत्यंत शुभ सण मानला जातो. दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक असते. गुढी उभारताना काठापदराची साडी किंवा धोतराचा वापर केला जातो. पण, गुढी सजवताना वापरली जाणारी साडी निवडताना तिचा रंग, स्वच्छता आणि नवीनपणा यांना विशेष महत्त्व दिले जाते. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढे दिली आहे.