रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Guru Ashlesha Nakshatra Gochar : हिंदू पंचांगानुसार, गुरु अश्लेषा नक्षत्राच्या तृतीय चरणात प्रवेश करणार असून त्यानंतर ८ ऑक्टोबरला नक्षत्राच्या चरणात पुन्हा बदल होणार आहे.
Guru Ashlesha Nakshatra Gochar

Guru Ashlesha Nakshatra Gochar

esakal

Updated on

ज्योतिषशास्त्रात गुरुच्या भ्रमणाला विशेष महत्त्व दिलं जातं. सध्या गुरु कर्क राशीत असून रविवारी बुध अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरुच्या या नक्षत्र बदलाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं ज्योतिषीय मत आहे. त्यामुळे काही जणांसाठी पैसा, व्यवसाय, रखडलेली कामं किंवा कौटुंबिक बाबतीत चांगल्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com