GURU GOCHAR: ३१ ऑक्टोबरला गुरू ग्रहाचं गोचर; पुढचे ३ महिने ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरू शकतात खास, पैसा आणि करिअरमध्ये मिळतील नव्या संधी?

ZODIAC SIGNS LUCK: ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरू ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार असल्याचं पंचांगात नमूद आहे. या गोचराचा ज्योतिषशास्त्रानुसार या राशींवर काय परिणाम सांगितला जातो? जाणून घ्या.
GURU GOCHAR

GURU GOCHAR

esakal

Updated on: 

ZODIAC SIGNS LUCK: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या राशी बदलाला महत्त्व दिलं जातं. त्यात गुरू ग्रहाला ज्ञान, शिक्षण, पैसा आणि भाग्य यांचा कारक मानलं जातं. गुरू ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारं गोचर काही राशींच्या लोकांसाठी महत्त्वाचं ठरू शकतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.

पंचांगानुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरू ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार असून २४ जानेवारी २०२७ पर्यंत याच राशीत राहणार आहे. त्यामुळे पुढचे तीन महिने काही राशींच्या लोकांसाठी करिअर, पैसा आणि वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने कसे असू शकतात, ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com