

Top 4 Lucky Zodiac Signs Will Get By Guru Transit
esakal
Marathi Rashi Bhavishya : येत्या 2 जूनला गुरु ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत संक्रमण करणार आहे. मिथुन राशीतून गुरु कर्क राशीत जाणार आहे आणि 31 ऑक्टोबरपर्यंत गुरु कर्क राशीत राहील. याचा फायदा सहा राशींना होणार आहे. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी जाणून घेऊया.