Career Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक असतात प्रचंड मेहनती; पण कष्टाला मिळत नाही नशिबाची जोड, दरवेळी थोडक्यात हुकते संधी

Career Hard Work Struggle for these mulank : रक्ताचं पाणी करूनही हातात येत नाही यश? जाणून घ्या हे कोणत्या मुलांकाचे लोक आहेत
Numerology mulank Hardworking souls ruled by Rahu and Shani facing repeated delays and obstacles before achieving well-deserved success.

Numerology mulank Hardworking souls ruled by Rahu and Shani facing repeated delays and obstacles before achieving well-deserved success.

esakal

Updated on

Ankshastra News : असं म्हणतात की मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे, पण कधीकधी रक्ताचं पाणी करूनही यशाचं कुलूप उघडत नाही.. अनेक लोक दिवस-रात्र प्रामाणिकपणे झटतात, पण ऐनवेळी त्यांच्या पदरात निराशाच पडते. अगदी यशाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचूनही कोणतं ना कोणतं विघ्न येतं आणि हात आलेली संधी निसटते.

अंकशास्त्रानुसार (Numerology) व्यक्तीची ही धडपड आणि त्याला मिळणारी नशिबाची साथ त्याच्या जन्मतारखेच्या अंकावर म्हणजेच मुलांकावर अवलंबून असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com