

थोडक्यात:
भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते, ज्यात देवी पार्वती व भगवान शंकराची पूजा होते.
या दिवशी सुवासिनी स्त्रिया निर्जल उपवास करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात.
पहिल्यांदाच पूजा करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक पूजेच्या साहित्याची यादी दिली जाते.
Hartalika Vrat 2025 Puja Samagri and Puja Vidhi: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत ठेवले जाते. यादिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकराची विधिवत पूजा केली जाते. सुवासिनी निर्जल उपवास करतात. मात्र बऱ्याच महिला पहिल्यांदा हरतालिकेची पूजा करत असतात. त्यामुळे बहुतेक जणींना पूजेच्या सामग्रीबद्दल माहीत नसते. म्हणूनच आम्ही पुढे हरतालिकेच्या पूजेला लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी दिली आहे.