

holashtak 2026 astrology prediction in marathi
Sakal
holashtak 2026 astrology prediction in marathi: होळीच्या आधीच्या आठ तिथींना होईलाष्टक म्हणतात. या काळात शुभ कार्ये करणे टाळावीत असं मानलं जातं. यंदा होईलाष्टक 24 फेब्रुवारी रोजी सुरू होईल आणि 3 मार्च रोजी संपेल. यावेळी हा काळ पूर्ण आठ दिवस चालेल. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून असं मानलं जातं की केतू वगळता इतर ग्रह या दिवसांत आक्रमक स्थितीत असू शकतात, जे काही राशींमध्ये विशेषतः दिसून येईल. विशेषतः पुढील सहा राशीच्या लोकांना या काळात अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागेल. अन्यथा या लोकांना मालमत्ता, न्यायालयीन, खर्च वाढ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.