

Holi Zodiac Prediction:
Sakal
Holi 2026 Astrology: यंदा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा चंद्रग्रहणासोबत असल्याने ती विशेष मानली जाते. ३ मार्चला येणाऱ्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला ग्रहण लागल्याने धार्मिक कार्यात आणि परंपरांमध्ये काही बदल होऊ शकतात. या दिवशी होलिका दहन साजरी केली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी रंगाचा उत्सव रंगपंचमी साजरी केली जाते. ग्रहणामुळे विधी आणि पूजेची वेळ याबाबत खास काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.