

Patrika
Sakal
मनुष्य जन्माला आला कि त्याला जन्मतःच एका कुटुंबाची प्राप्ती होते. त्यात मात्या पित्यांच्या सोबत अनेक नाती असतात. पत्रिकेतील १२ भाव अनेक गोष्टींवर प्रकाश टाकतात, त्यात जसे आपल्या शरीरातील सर्व भाग येतात तसेच आपल्या आयुष्यात असलेले अनेक नाते संबंध सुद्धा येतात . आज त्याचा विचार करुया.
लग्न भाव म्हणजे आपण स्वतः आणि आपली द्वितीय स्नुषा कारण सप्तम भावावरून आपले द्वितीय अपत्य आपण बघतो , त्याची पत्नी त्या भावाच्या समोर म्हणजेच लग्नात . येतंय का लक्ष्यात ? द्वितीय भाव म्हणजे आपले कुटुंब आणि कुटुंबाचे मूळ आपले पूर्वज .