

Trigrahi Yoga In Kumbh Rashi Will Benefit 3 Zodiac Signs
esakal
Marathi Horoscope News : ज्योतिषशास्त्रानुसार येत्या सहा दिवसात म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच काही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करणार असून शुभ राजयोगांची निर्माण करत आहेत. धनाची देवता शुक्र, व्यापाराचा देवता बुध आणि मायावी राहू यांची युती होणार असून त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे.