

numerology mulank 4 generous nature financial problems loss due to over giving friends help mistakes
esakal
Astrology prediction news :अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा त्याच्या स्वभावावर आणि आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम होत असतो. काही विशिष्ट मूलांक असे आहेत ज्यांच्या नशिबात पैसा तर खूप असतो पण त्यांच्या अतिउदार स्वभावामुळे ते अनेकदा आर्थिक अडचणीत सापडतात. हे लोक स्वभावाने अत्यंत पारदर्शक, प्रेमळ आणि यारी निभावणारे असतात. मित्र संकटात असेल तर स्वतःच्या खिशाचा विचार न करता धावून जाणे हा यांचा स्थायीभाव आहे. मात्र, याच दिलदारपणाच्या आड दडलेली एक भावनिक चूक त्यांना वैभवाच्या शिखरावरून थेट जमिनीवर आणू शकते. चला तर मग अशा ४ खास मूलांकांची सविस्तर माहिती घेऊया.