
Daily Horoscope
Esakal
Daily Horoscope: आज १९ ऑक्टोबर रविवार या दिवशी कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशी असल्यामुळे धार्मिक दृष्टीकोनातून हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. विशेष म्हणजे याच दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाणार असून, या दिवशी बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद लाभणारे योग देखील तयार होत आहेत.