
June Astrology Predictions 2025: जून २०२५ मध्ये आकाशात एक अत्यंत अनोखा ग्रहसंयोग घडणार आहे. या महिन्यात बुध, सूर्य आणि गुरू हे तीन महत्त्वाचे ग्रह मिथुन राशीत एकत्र येत आहेत, ज्यामुळे त्रिग्रही योगाची निर्मिती होणार आहे. या दुर्लभ योगामुळे काही राशींना जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.