

Luck Zodiac Signs
esakal
Jupiter Retrograde 2026: डिसेंबर महिन्यात गुरू ग्रहाच्या चालीत मोठा बदल होणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला शुभ ग्रह मानलं जातं. पैसा, नशीब आणि प्रगती यांचा संबंध गुरू ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे गुरूच्या या बदलाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
१३ डिसेंबर २०२६ रोजी गुरू वक्री होणार असून, पुढील १२२ दिवस ही स्थिती राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात कन्या, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना काही चांगल्या संधी मिळू शकतात.