Ketu Yog June 2025: केतू आणि मंगळाच्या युतीने जूनमध्ये निर्माण होणार कुजकेतू योग; मेषसह 'या' 5 राशींना रहावे लागेल विशेष सतर्क

Ketu Mars Conjunction: ७ जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार असून, तिथे आधीच केतू विराजमान असल्यामुळे मंगळ आणि केतूची युती होणार आहे. या युतीमुळे कुजकेतू योग तयार होईल, जो काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो
Zodiac Sign Predictions
Zodiac Sign PredictionsEsakal
Updated on

Zodiac Sign Predictions: ७ जूनपासून मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार असून, या राशीत आधीच केतूचा प्रभाव आहे. या दोन्ही ग्रहांची युती सिंह राशीत होत असल्याने कुजकेतू योग तयार होणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर गंभीर परिणाम करू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com