

Ketu Transit in Cancer: Lucky Signs for 2027–2028
esakal
Ketu Transit in Cancer 2026: छाया ग्रह मानला जाणारा केतु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, केतु साधारणपणे सुमारे 18 महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. चंद्राच्या स्वामित्वाच्या कर्क राशीत होणारे हे गोचर अनेक वर्षांनंतर घडत असल्याचे मानले जाते. केतुच्या या राशी बदलाचा प्रभाव काही राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले करू शकतो, तसेच मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्यास पूरक ठरू शकतो.
या गोचरामुळे कर्क, सिंह आणि मकर या तीन राशींना कोणकोणत्या संधी आणि बदल अनुभवायला मिळू शकतात, ते सविस्तर पाहूया.