Krishna Janmashtami 2026: आजची गोकुळाष्टमी ठरणार खास! 15 वर्षांनंतर जुळून आलाय दुर्मिळ योग; 'या' राशींसाठी ठरणार लकी

आज गोकुळाष्टमीच्या दिवशी १५ वर्षांनंतर दुर्मिळ ग्रहयोग जुळून येत असून ज्योतिषीय मान्यतेनुसार वृषभ, कर्क, कन्या आणि धनु राशींना याचा शुभ परिणाम मिळू शकतो.
Krishna Janmashtami 2026 Lucky Zodiac Signs

Krishna Janmashtami 2026 Lucky Zodiac Signs

sakal

Updated on

Krishna Janmashtami 2026 Rare Astrological Yog: यंदाची गोकुळाष्टमी अनेक अर्थांनी खास ठरणार आहे.आज गोकुळाष्टमीच्या मध्यरात्री अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीतील चंद्र असा विशेष योग जुळून येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णांचा जन्मही अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र आणि मध्यरात्री झाला होता. त्यामुळे यंदाच्या गोकुळाष्टमीला या योगाला विशेष महत्त्व आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com