Lakshmi Narayan Yog 2026: अडकलेला पैसा मिळणार, उत्पन्नाचे नवे मार्ग खुलणार! तुळशी विवाहानंतर ५ राशींसाठी लक्ष्मी नारायण योग ठरणार शुभ

LAKSHMI NARAYAN YOG LUCKY ZODIAC SIGNS: तुळशी विवाहानंतर लक्ष्मी नारायण योगामुळे ५ राशींना धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि उत्पन्नाच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
LAKSHMI NARAYAN YOG 2026 | TULSI VIVAH ASTROLOGY

LAKSHMI NARAYAN YOG 2026 | TULSI VIVAH ASTROLOGY

sakal

Updated on: 

TULSI VIVAH 2026 ASTROLOGY: नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ग्रहांची एक खास युती तयार होत आहे. शुक्र आणि बुध यांच्या राशी परिवर्तनामुळे निर्माण होणारा लक्ष्मी नारायण योग काही राशींसाठी भाग्याची नवी दारे उघडू शकतो. विशेष म्हणजे, तुळशी विवाहानंतर लगेचच हा शुभ योग जुळून येत असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पुढील ११ दिवसांत कोणाच्या घरात लक्ष्मीची कृपा बरसणार, कोणाला आर्थिक फायदा होणार आणि कोणाच्या करिअरला नवी दिशा मिळणार? जाणून घ्या या पाच भाग्यवान राशी.

Loading content, please wait...