Numerology: मूलांक १ असलेल्या लोकांवर का असते श्री गणेशांची कृपा?गणपती बाप्पा अन् अंक १ चा काय आहे संबंध?

Lord Ganesha and Number 1 Connection: करिअर अन् व्यवसायात अव्वल स्थान; या जन्मतारखांना मिळते यशाचे वरदान! पाहा गणपती बाप्पाचा तुमच्या आयुष्यावर काय होतो प्रभाव!
Lord Ganesha & Number 1 Connection: Why He Rules Mulank 1

Lord Ganesha & Number 1 Connection: Why He Rules Mulank 1

esakal 

Updated on

Why Ganesha Rules Mulank 1 in Numerology: अंकशास्त्र आणि अध्यात्मात 'अंक १' ला विशेष आणि अद्वितीय स्थान प्राप्त आहे. अंक १ हा सर्व संख्यांची सुरुवात, एकता, नेतृत्व आणि मूळ शक्तीचे प्रतीक मानला जातो. याच कारणामुळे हिंदू धर्मात प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ज्यांच्या पूजनाने होते, त्या भगवान श्री गणेशांचा संबंध अंक १ शी थेट जोडला गेला आहे.

गणेश पुराणातील उपासना खंडात श्री गणेश आणि अंक १ यांच्यातील अतिशय गूढ आणि आध्यात्मिक संबंधाचे वर्णन करण्यात आले आहे. हा संबंध फक्त एका संख्येपुरता मर्यादित नसून, तो गणपतींच्या परब्रह्म स्वरूपाशी आणि एकाक्षर मंत्राशी जोडलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com