

numerology why some mulank people face heartbreak but achieve massive success
esakal
अंकशास्त्राच्या अद्भुत जगात प्रत्येक अंकाची एक वेगळी ऊर्जा आणि स्पंदनं असतात जी आपल्या आयुष्यातील सुख-दु:खावर प्रभाव टाकतात. विशेषतः प्रेमसंबंधांच्या बाबतीत काही व्यक्तींना खूप लवकर यश मिळतं, तर काही लोकांसाठी हा रस्ता काट्यांचा असतो. अंकशास्त्रानुसार, ठराविक मूलांकांच्या व्यक्तींच्या नशिबात प्रेमातील विरह किंवा हार्ट ब्रेक लिहिलेला असतो. मात्र हा अनुभव त्यांच्यासाठी केवळ दुःख घेऊन येत नाही, तर त्यांना मानसिकदृष्ट्या इतकं कणखर बनवतो की ते जगासमोर एक आदर्श म्हणून उभे राहतात. प्रेमातील अपयशानंतर हे लोक ज्या जिद्दीने भरारी घेतात ती खरंच थक्क करणारी असते.