Love Numerology : 'या' मुलांकाचे लोक जोडीदारावर करतात प्रचंड प्रेम; धोका देणं तर लांबच, जरासुद्धा दुखावत नाहीत

numerology love mulank : अंकशास्त्रानुसार काही विशेष मूलांकाचे लोक प्रेमात अथांग समर्पण करतात. या लोकांना जोडीदार हेच संपूर्ण जग असते आणि त्यांच्या आनंदासाठी ते काहीही करायला तयार असतात.
In numerology these 4 mulank known for deep love and total dedication

In numerology these 4 mulank known for deep love and total dedication

esakal

Updated on

अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरून ठरणाऱ्या मूलांकामध्ये माणसाच्या स्वभावाचे गूढ पैलू दडलेले असतात. अंकविश्वात असे चार विशेष मूलांक आहेत जे प्रेमात पडल्यावर जोडीदारालाच आपले संपूर्ण जग मानतात.

आपल्या माणसाच्या सुखासाठी हे लोक आकाशपाताळ एक करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. चला एकामागून एक सस्पेन्स उलगडत जाणून घेऊया या चार नशीबवान मूलांकांविषयी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com