

marathi horoscope 2 march astrology prediction
esakal
Astrology horoscope 2 march : उद्या 2 मार्च रोजी ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ असून, एका नव्या उत्साही आठवड्याची सुरुवात होत आहे. चंद्राचे राशीभ्रमण आणि इतर ग्रहांची अनुकूल युती यामुळे काही राशींसाठी हा दिवस 'नशिबाचे दार' उघडणारा ठरेल. विशेषतः ज्या व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चणचण किंवा कौटुंबिक वादाचा सामना करत होत्या, त्यांना आता दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढणार असून प्रलंबित कामे मार्गी लागतील. या दैवी शुभयोगामुळे ३ राशींना नशिबाची मोठी साथ लाभणार आहे.