Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

astrology prediction from 1 june 2026 horoscope : जून महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रहांच्या नक्षत्रांमध्ये होणारे मोठे बदल काही राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहेत.
horoscope marathi news June Horoscope 2026

horoscope marathi news June Horoscope 2026

esakal

Updated on

जून महिन्याची सुरुवात ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण घडामोडींनी होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रहांचे राशी परिवर्तन आणि उदय होत असल्याने अनेक शुभ राजयोगांची निर्मिती होत आहे. हा काळ प्रामुख्याने ३ विशेष राशींच्या जातकांसाठी वरदान ठरणार असून त्यांच्या नोकरी आणि व्यवसायाला एक नवीन आणि सकारात्मक कलाटणी मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील, कार्यक्षेत्रात मोठे पद आणि प्रतिष्ठा मिळेल, तसेच अचानक धनलाभाचे योग निर्माण झाल्याने आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल. चला तर मग जाणून घेऊया, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कोणत्या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com