Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक जन्मजात असतात खूप भाग्यशाली, ज्यांच्या आयुष्यात जातात त्यांचा गोल्डन टाइम होतो सुरू

Lucky mulank numerology : या ३ मुलांकाचे लोक चालते-फिरते लकी चार्म असतात. यांच्या सहवासात तुमच्या यशाची दारे उघडतात.
Lucky Charm Mulank Numerology

Lucky Charm Mulank Numerology

esakal

Updated on

अंकशास्त्रानुसार (Numerology) प्रत्येक व्यक्तीचा जन्म कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या प्रभावाखाली होत असतो. जन्मतारखेच्या बेरजेवरून निघणारा मुलांक हा केवळ स्वभावच नाही, तर त्या व्यक्तीचे नशीब आणि इतरांवरील प्रभाव देखील ठरवत असतो. काही मुलांकाचे लोक इतके प्रभावशाली असतात की, ते स्वतः तर नशीबवान असतातच, पण त्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यही पालटून जाते. हे लोक म्हणजे चालते-फिरते लकी चार्म असतात. विशेषतः या तीन मुलांकांच्या व्यक्तींमध्ये अशी चुंबकीय शक्ती असते की त्यांच्या आगमनाने इतरांच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरू होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com