

Daily Horoscope Marathi Career lucky Zodiac Signs Today
Esakal
19 December Horoscope Astrology Prediction: आज शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी धनु, सूर्य आणि मंगळ हे राशी एकत्र येतात आणि त्यामुळे एक प्रभावी कुजादित्य योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ह योग हा शक्ती, प्रतिष्ठा, संपत्ती आणि करिअरमध्ये प्रगती देणारा मानला जातो.