Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

esakal

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Cancer Weekly Horoscope 15 march to 21 march : कर्क राशीसाठी गुरुवार-शुक्रवार लाभदायक; व्यवसाय, कुटुंब आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल. वाचा कर्क राशीचे साप्ताहिक राशिभविष्य.
Published on

या आठवड्याची सुरुवात कर्क राशीच्या व्यक्तींसाठी थोडी खडतर वातावरणात होण्याची शक्यता आहे. काही कामांमध्ये अनपेक्षित अडथळे येऊ शकतात किंवा लोकांच्या वागण्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला संयम आणि शांतता राखणे महत्त्वाचे ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com