Maha Kumbh Mela 2025 : 12 वर्षांनी महा कुंभ मेळावा का भरतो? शास्त्रानुसार कशी ठरते तारीख?
Prayagraj Maha kumbh Mela 2025 : महा कुंभ मेळावा १२ वर्षांतून एकदा भरतो. यावेळी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे.
सनातन धर्मात महाकुंभ मेळ्याला मोठे धार्मिक महत्त्व आहे, यावेळी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. हा मेळा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे.