

Bhogi Festival Sun Transit in Capricorn 2026 Astrological Impact
esakal
२०२६ सालातील मकर संक्रांतीचा उत्साह आणि भोगीचा सण पाच राशींच्या व्यक्तींसाठी भाग्योदयाचे द्वार उघडणारा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी होणारे सूर्याचे मकर राशीतील संक्रमण आणि ग्रहांची अनुकूल स्थिती काही राशींना आर्थिक विवंचनेतून मुक्त करणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि जीवनात स्थैर्य निर्माण होईल. या काळात ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत असून, या पाच नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांना काय लाभ मिळतील जाणून घेऊया