
Malavya Yog Astrology: मे 2025 मध्ये शुक्र ग्रह उच्चभोगी मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे मालव्य राजयोगाचा प्रभाव अधिक तीव्र जाणवणार आहे. हा राजयोग वैदिक ज्योतिषानुसार पंच महापुरुष राजयोगांपैकी एक असून, तो जीवनात ऐश्वर्य, प्रतिष्ठा आणि स्थैर्य निर्माण करणारा शक्तिशाली योग मानला जातो.