

Mangal Gochar 2025:
Sakal
Mangal Gochar 2025: मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशी सोडून स्वतःच्या राशीत, वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत रुचक राजयोग देखील तयार होईल. मंगळ जेव्हा स्वतःच्या राशीत प्रवेश करेल तेव्हा रुचक राजयोग तयार होतो. ७ डिसेंबरपर्यंत मंगळ वृश्चिक राशीत राहील.
ज्योतिषशास्त्रानुसार, रुचक राजयोग खूप शक्तिशाली मानला जातो. या राजयोगामुळे धैर्य,आत्मविश्वास वाढतो. मंगळाचे हे राशीभ्रमण कोणत्या पाच राशींसाठी फायदेशीर असणार आहे हे जाणून घेऊया.