Astrological Forecast : 27 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंगळाच्या वृश्चिक राशीतील गोचरामुळे कोणत्या 5 राशींना रुचक राजयोग आणि नशिबाची साथ मिळेल हे जाणून घेऊया.
Rajyogy : 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:44 वाजता मंगळ वृश्चिक राशीत भ्रमण करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ त्याच्या स्वतःच्या वृश्चिक राशीत भ्रमण करताना खूप मजबूत असेल.