Mercury Retrograde 2026 :
esakal
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, संवाद, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांचा कारक मानलं जातं. त्यामुळे बुधाच्या राशीपरिवर्तनासोबतच त्याच्या वक्री चालीकडेही ज्योतिष अभ्यासकांचं लक्ष असतं. ऑक्टोबर २०२६ मध्ये बुध वक्री होणार असून, या काळात मेष, कर्क आणि वृश्चिक या तीन राशींच्या व्यक्तींना आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्योतिषी पंडित नरेंद्र उपाध्याय यांनी या तीन राशींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.