

money overspending mulank people in numerology
esakal
Ankshastra marathi news : अंकशास्त्रानुसार आपला मुलांक आपल्या स्वभावाचे अनेक गुप्त पैलू उलगडते. अनेकदा अफाट कष्ट करूनही काही लोकांच्या हातात पैसा अजिबात टिकत नाही. 'कमावले भरपूर पण उरले शून्य' अशी त्यांची अवस्था होते.
यामागे नको तिथे होणारी अति उधळपट्टी कारणीभूत असते. चला तर मग ऐन गरजेच्या वेळी कंगाल बनवणाऱ्या अशाच ४ विशिष्ट मूलांकांबद्दल जाणून घेऊया.