

zodiac signs financial problems money spending
esakal
zodiac signs financial problems money spending: पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तो योग्य ठिकाणी खर्च करणं आणि थोडीफार बचत करणंही गरजेचं आहे. पण काही लोकांच्या बाबतीत कितीही पैसे आले तरी महिन्याच्या शेवटी हातात काहीच शिल्लक राहत नाही. कधी शॉपिंगवर, कधी खाण्यापिण्यावर तर कधी फक्त हौस म्हणून ते पैसे खर्च करत राहतात.