

September 2026 Horoscope
esakal
September 2026 Horoscope: ऑगस्ट महिना संपायला आता काही दिवसच उरले आहेत, आणि लवकरच आता सप्टेंबर महिन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे अनेकांना उत्सुकता लागलेली असते की येणारा महिना माझ्यासाठी कसा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा महिना काही राशींसाठी खास ठरणार आहे.
या महिन्यात अनेक मोठे सण सुरू होणार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की तूळ ते मीन म्हणजेच संपूर्ण महिन्याचं राशीभविष्य कसं असणार आहे, आणि कोणत्या राशींसाठी पुढील महिना गेमचेंजर ठरणार आहे?