

Moon Transit in Virgo August 2026: Financial Boom for 3 Lucky Zodiac Signs
esakal
3 Zodiac Signs Set to Gain Wealth, Success, and Prosperity: ज्योतिषशास्त्रानुसार १५ ऑगस्ट रोजी ग्रहांच्या हालचालींमध्ये मोठा आणि महत्त्वाचा बदल होणार आहे. १५ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी चंद्र सिंह राशीतून निघून कन्या राशीत प्रवेश (गोचर) करेल. चंद्राच्या या राशी बदलामुळे राशीचक्रातील काही विशिष्ट राशींच्या नशिबाला मोठे वळण मिळणार आहे. या काळात धन-धान्यात वाढ होण्यासोबतच कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील. जाणून घ्या चंद्राच्या या गोचरमुळे कोणत्या ३ राशींचे नशीब चमकणार आहे.