
Mulank Which Are Very Shy In Nature According To Numerology
Marathi Numerology Update : ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंक शास्त्रही भविष्य जाणून घेण्याची शाखा आहे. 1ते 9 अंकांपैकी एक अंक कोणत्यातरी ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यातील एका अंकाशी आपण जोडलेलो असतो. पण आज जाणून घेऊया अशा मूलांकाविषयी ज्यावर जन्मलेल्या व्यक्ती अतिशय लाजाळू स्वभावाच्या असतात.