Millionaire Numerology: लहान वयातच मिळतं नाव, पैसा अन् प्रसिद्धी! ‘या’ तारखेला जन्मलेले लोक भविष्यात होतात करोडपती म्हणे; नशीब असतं जबरदस्त

Millionaire Birth Dates Numerology : अंकशास्त्रीय मान्यतेनुसार ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. हे लोक मेहनती, धाडसी आणि जिद्दी असल्याने कमी वयात नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवू शकतात, अशी मान्यता आहे. यासोबतच मूलांक ५ आणि ६ असलेल्या लोकांबद्दलही जाणून घ्या.
Millionaire Birth Dates Numerology

Millionaire Birth Dates Numerology

esakal

Updated on: 

NUMEROLOGY FOR MONEY SUCCESS: प्रत्येक व्यक्तीचं नशीब वेगळं असतं. काही लोकांना यश मिळवण्यासाठी बराच काळ मेहनत घ्यावी लागते, तर काही जण कमी वयातच चांगलं नाव कमावतात. अंकशास्त्रानुसार, काही ठराविक तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये पैसा, करिअर आणि यश मिळवण्याची क्षमता जास्त असते, असं मानलं जातं.

हे लोक मेहनती आणि जिद्दी असतात. त्यामुळे भविष्यात मोठं यश मिळवून भरपूर पैसा कमावू शकतात, अशी अंकशास्त्रात मान्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com