Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

Navratri Fasting Tips: नवरात्रीच्या ९ दिवसांत 'या' चुका चुकूनही करू नका! देवी भागवत पुराणानुसार पाहा उपवासाचे आणि आचरणाचे नियम...
Navratri 2026 Fasting Rules Do’s & Don’ts for 9 Days

Navratri 2026 Fasting Rules: Do’s & Don’ts for 9 Days

esakal 

Updated on: 

Navratri 2026 Fasting Rules: यंदा ११ ऑक्टोबरपासून देशभरात आदिशक्तीच्या आराधनेचा सण म्हणजेच 'शारदीय नवरात्रोत्सवाला' (Navratri 2026) सुरुवात होत आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र, श्रद्धा आणि आत्मसंयमाचा काळ मानले जातात. या काळात लाखो भाविक घटस्थापना करून नऊ दिवस कठोर उपवास, जप, ध्यान आणि धार्मिक विधी करतात.

शास्त्रांनुसार आणि देवी भागवत पुराणानुसार, नवरात्रीच्या उपवासाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी फक्त उपाशी राहणे पुरेसे नसून आहारापासून ते राहणीमानापर्यंत काही महत्त्वाच्या नियमांचे (Do's and Don'ts) काटेकोर पालन करणे आवश्यक मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com