

Numerology Mulank Birth numbers linked to strong pride, silent grudges, quick temper, and calculated revenge in Ank Jyotish
esakal
quick temper moolank : अंकशास्त्रानुसार माणसाचा जन्माचा दिनांक केवळ त्याची ओळख नसून त्याच्या स्वभावाचे गुपितही असतो. काही लोक वरून शांत दिसत असले तरी त्यांच्या मनात रागाचा ज्वालामुखी धगधगत असतो. विशेषतः काही ठराविक मूलांकांच्या व्यक्ती समोरून वादावादी करण्यापेक्षा मनात खुन्नस धरून ठेवण्यात पटाईत असतात. जर तुम्ही अशा व्यक्तींना अनावधानानेही दुखावले, तर ते योग्य वेळेची वाट पाहून आपला हिशोब चुकता करतात. त्यांच्या रागाचा फटका इतका जोरदार असतो की समोरच्याचे जणू उलटे दिवस सुरू होतात असे म्हटले जाते.