

Understanding Mulank in Numerology and Communication Styles
esakal
संख्याशास्त्रानुसार जन्मतारीख माणसाच्या जीवनाची गुपिते उलगडत असते. काही व्यक्ती आपल्या बोलण्याने भुरळ पाडतात, तर काही जण नकळतपणे वादळ निर्माण करतात.
समाजात वावरताना साध्या गोष्टीलाही अवाजवी रंगवून सांगायची काहींना जुनी सवय असते. एकाची गोष्ट दोन करताना निष्पाप लोकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडतात. भावनांच्या या खेळात नेमके कोणते तीन मुलांक आघाडीवर आहेत आपण पाहूया.