

3 Numbers Always Ahead
esakal
3 Birth Dates Destined for Success!: अंकशास्त्रानुसार, व्यक्तीची जन्मतारीख फक्त तिचा स्वभावच सांगत नाही, तर तिच्या बौद्धिक क्षमतेवर आणि करिअरवरही खोल प्रभाव पाडते. काही मुले लहानपणापासूनच तीक्ष्ण बुद्धिमत्तेची असतात आणि अभ्यासात नेहमी आघाडीवर राहतात. तर काहीजण आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर करिअरमध्ये मोठे स्थान मिळवतात.
अंकशास्त्रात अशा ३ विशिष्ट मूलांकांचा उल्लेख केला आहे, ज्यांचे लोक जन्मतःच कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात आणि करिअरमध्ये कधीही अपयशी ठरत नाहीत.