नेहमी दुसऱ्यांकडून सल्ला घेतात 'या' 2 मुलांकाचे लोक; एक चुकीचा निर्णय करतो आयुष्य उध्वस्त, करियर अन् पर्सनल लाइफचे होते नुकसान

Decision Making, Low Confidence Mulank in Numerology : काही विशेष मुलांक असणाऱ्यांना निर्णय घेताना आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. दुसऱ्यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहिल्याने करिअर आणि नातेसंबंधात नुकसान होते.
Numerology career prediction

Numerology career prediction

esakal

Updated on

अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेचा आपल्या स्वभावावर आणि भविष्यावर खोलवर परिणाम होत असतो. काही लोक जन्मतःच कणखर निर्णयाचे धनी असतात तर काही व्यक्तींमध्ये निर्णयाक्षमतेचा अभाव दिसून येतो. विशेषतः ज्या व्यक्तींचा मूलांक विशेष असतो त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची मोठी कमतरता अनेकदा पाहायला मिळते. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवण्याऐवजी, हे लोक साध्या-सुध्या गोष्टींसाठीही इतरांकडे धाव घेतात आणि त्यांचा सल्ला विचारतात. ही परावलंबी वृत्ती कधीकधी त्यांच्या प्रगतीच्या आड येते, कारण प्रत्येकाचा सल्ला हा आपल्या हिताचाच असेल असे नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com