

family relations numerology prediction
esakal
Mulank news marathi : कुटुंबाला एका धाग्यात बांधून ठेवणारी एक खास व्यक्ती प्रत्येक घरात असते. अंकशास्त्रानुसार एका विशिष्ट मूलांकाचे लोक घरात असणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते.
हे लोक अत्यंत समजूतदार, शांत आणि भावनिक असतात. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि आनंद टिकवून ठेवणे हा त्यांचा मुख्य स्वभाव असतो.